Helicopter
sakal
पुणे - राज्यात महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी काही दिवसच शिल्लक असल्याने महत्त्वाच्या नेत्यांकडून हेलिकॉप्टरचा वापर वाढला आहे. एका दिवसात दोन ते तीन ठिकाणच्या सभेला उपस्थिती लावायची असल्याने अनेक नेतेमंडळी हेलिकॉप्टरच्या प्रवासाला प्राधान्य देत आहेत.