Ajit Pawar
sakal
तळेगाव स्टेशन - परखड पुरोगामी विचारांचे असले तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जगद्गुरु तुकाराम महाराज आणि वारकऱ्यांप्रती अपार श्रद्धा होती. मावळ तालुक्यातील भंडारा डोंगर पायथ्याशी सव्वाशे एकर जागेवर वारकऱ्यांसाठी भव्य कॉरिडॉर उभारण्याचा संकल्प दादांनी गतवर्षी १८ जूनला दिलेल्या भेटीवेळी व्यक्त केला होता.