

Legal Challenge: Asim Sarode Demands Case Against Raj Thackeray Over Illegal Demands
Sakal
पुणे : नसरापूर अत्याचार प्रकरणात आरोपीला शिक्षा देण्याबाबत बेकायदेशीर मागणी केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वकील असीम सरोदे यांनी पोलिसांकडे केली आहे.