

nagraj manjule khashaba movie
पुणे - न्यायालयात दावा सुरू असतानाही ‘खाशाबा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केल्याने चित्रपट स्थगितीच्या सुनावणीबाबत दिग्दर्शक नागराज मंजूळे यांच्यासह निर्मात्या ज्योती देशपांडे, जिओ स्टुडियो, आटपाट प्रोडक्शनला पुणे सत्र न्यायालयाने नोटीस बजावली आहे. याबाबत आठ मेपर्यंत आपले म्हणणे मांडावे, असे न्यायालयाने दिलेल्या आदेशात नमूद आहे.