Lemon Prices Climb as Heatwave Grips City; Traders Cite Lower Supply

Lemon Prices Climb as Heatwave Grips City; Traders Cite Lower Supply

Sakal

Pune Market Yard: कडक उन्हामुळे लिंबांच्या भावात तेजी; पुणे मार्केट यार्डमध्ये किरकोळ बाजारात ५ ते ७ रुपये भाव, आवक घटल्याचा परिणाम!

Retail lemon rate ₹5 to ₹7 per piece in Pune: उन्हाच्या तडाख्यामुळे लिंबांच्या किमतींमध्ये वाढ; पुण्यातील बाजारात आवक घटली
Published on

मार्केट यार्ड : उन्हाचा कडाका दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे बाजारात लिंबू चांगलेच भाव खात आहे. बाजारात लिंबांची आवक कमी झाली आहे. किरकोळ बाजारात एक लिंबू दर्जानुसार ५ ते ७ रुपयांना मिळत आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्याने भाव तेजीत आहेत. घाऊक बाजारात दर्जानुसार एक गोणी ५०० ते १२०० रुपयांना विकली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com