Junnar News: लेण्याद्रीला स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा नाही; जिल्हाधिकाऱ्यांनी जुनी अधिसूचना रद्द केली, देवस्थान पुन्हा गोळेगावातच

लेण्याद्रीला स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा रद्द; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे देवस्थान पुन्हा गोळेगाव महसुली हद्दीतच कायम
Collector Jitendra Dudi Cancels the 2025 Notification After Public Hearing

Collector Jitendra Dudi Cancels the 2025 Notification After Public Hearing

Sakal

Updated on

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील गोळेगाव येथील महसुली गावाचे विभाजन करून अष्टविनायकांपैकी एक असलेले लेण्याद्री हे स्वतंत्र महसुली गाव करण्याबाबतची जुनी अधिसूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी रद्द केली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या आदेशान्वये 2 एप्रिल 2025 रोजी काढण्यात आलेली महसूली गावाबाबतची अंतिम अधिसूचना रद्द करण्यात आली आहे. या आदेशामुळे अष्टविनायक लेण्याद्री देवस्थान आता पूर्वीप्रमाणेच गोळेगाव महसुली गावात राहणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com