Junnar News : जुन्नर तालुक्यात बिबट्याने घातला धुमाकूळ

Junnar News: जुन्नर तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला असून बिबट्यांच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
Leopard Attack
Leopard Attack sakal
Updated on: 

ओझर: जुन्नर तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला असून बिबट्यांच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.शिरोली खुर्द(ता.जुन्नर)येथील दुचाकीवरून जात असलेल्या संकेत वसंत नायकोडी या चोवीस वर्षीय तरुणावर बिबट्याने झडप घालण्याचा प्रयत्न केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com