Leopard Attack : पाटस गावात बिबट्याचा हल्ला; शिंगरू आणि शेळीचा मृत्यू

Forest Department : पाटस येथील गार फाटा भागात बिबट्याच्या हल्ल्यात शिंगरू व शेळी ठार; परिसरात भीतीचे वातावरण असून ग्रामस्थांनी वनविभागाकडे बंदोबस्ताची मागणी केली आहे.
Leopard Attack
Leopard Attack Sakal
Updated on

पाटस : पाटस (ता. दौंड) येथील गार फाटा भागात बुधवारी (ता. ९) पहाटे बिबट्याच्या हल्ल्यात घोड्याचे एक शिंगरू व शेळीचा मृत्यू झाला. परिसरात बिबट्याच्या आगमनाने भितीचे वातावरण पसरले असून, वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com