Leopard Attack: जांबुत येथे पहाटे बिबट्यांच्या हल्यात महिलेचा मृत्यु
Shirur Leopard Incident: या परिसरात हि दुर्देवी घटना घडली असुन जाधव यांचे शेतात घर आहे घराच्या बाहेर शौचालय आहे . भागुबाई या पहाटे सहा वाजता शौचालयास उठल्या नंतर दबा धरून बसलेल्या बिबट्यांने हल्ला केला.
जांबुत ( थोरातवस्ती ) : या परिसरात हि दुर्देवी घटना घडली असुन जाधव यांचे शेतात घर आहे घराच्या बाहेर शौचालय आहे . भागुबाई या पहाटे सहा वाजता शौचालयास उठल्या नंतर दबा धरून बसलेल्या बिबट्यांने हल्ला केला.