Pune: निमगाव म्हाळुंगी व कासारी परिसरात बिबट्याचा पुन्हा धुमाकूळ
Leopard Creates Panic in Nimgaon Mhalungi and Kasari: निमगाव म्हाळुंगी आणि कासारी परिसरात बिबट्याने पुन्हा धुमाकूळ घालत पाळीव जनावरांवर हल्ले केले आहेत.
तळेगाव ढमढेरे: शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी व कासारी गावातील परिसरात बिबट्याने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला असून, पाळीव जनावरांवर बिबट्याने हल्ला केला आहे. येथील परिसरात बिबट्याने पुन्हा दहशत निर्माण केली आहे.