

A Leopard Attack on a motorcyclist near Shingve in Ambegaon left the rider injured, prompting immediate action by the forest department.
Sakal
निरगुडसर : शिंगवे (ता.आंबेगाव) येथील टाके मळ्यातून मोटारसायकलवरून जात नागापूर आपल्या घरी जात असताना सुरेश रामचंद्र केदारी (वय ४५वर्षे) रा. नागापूर)यांच्यावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले, प्रसंगावधान राखत आरडाओरड केल्याने तरुण बचावला ही घटना रविवार (ता.१२)रोजी रात्री नऊ वाजता घडली.