

Ambegaon Leopard Attack Farmer Injured After Big Cat Jumps at His Bike While He Rides Through Sugarcane Fields
esakal
निरगुडसर: आंबेगाव तालुक्यातील भराडी येथील वखार वाडीत शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला होऊन तीन दिवस झाले तरी देखील वनविभागाला जाग येईना,पिंजरा लावण्याची मागणी करून देखील पिंजरा लावला जात नाही,वनविभाग दुसऱ्या शेतकऱ्यावर हल्ला होण्याची वाट पाहत असल्याचा संतप्त सवाल परिसरातील शेतकरी करत आहे.