Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात तरुण दुचाकीस्वार जखमी
Leopard Attack : तोतरबेट काळवाडी रस्त्यावर गुरुवारी रात्री बिबट्याने दुचाकीवर झडप मारल्याने अनिकेत रंगनाथ वामन जखमी झाला. हा अपघात साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला.
पिंपळवंडी : येथील तोतरबेट काळवाडी(ता.जुन्नर) रस्त्यावर गुरुवारी(ता.१२) बिबट्याने दुचाकीवर झडप मारल्याने अनिकेत रंगनाथ वामन हा तरुण जखमी झाला.हि घटना रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली.