
निरगुडसर : सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून पाण्याचा जर घेऊन येणाऱ्या तीस वर्षीय युवकावर बिबट्याने हल्ला केला,या हल्ल्यात मंगेश वाळुंज हे जखमी झाले असून ही घटना वाळुंजनगर (ता.आंबेगाव) येथे मंगळवार (ता.०३) रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली.