Leopard Captured : ओतूर येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद
Wildlife Rescue : ओतूर येथील बाबित मळ्या परिसरात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. वनपरिक्षेत्र अधिकारी लहु ठोकळ यांनी ही माहिती दिली असून बिबट्याला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
ओतूर : येथील बाबित मळ्या मध्ये वनविभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी लहु ठोकळ यांनी दिली.