
राहू, वाळकी : येथील थोरात वस्ती नजीक (ता .२०) रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास साडेचार वर्षाचा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी ' सकाळ' ला दिली.