Leopard : मंचर जवळ बिबट्याची मोटरसायकलला धडक: श्रीक्षेत्र आळंदी येथील दोन भाविक जखमी

मंचर ते घोडेगाव रस्त्यावर मंचरच्या पश्चिम दिशेला असलेल्या वडगाव काशिंबेग (ता. आंबेगाव) ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रात शनिवारी (ता. १०) बिबट्याने दुचाकीला धडक दिल्याने दोन भाविक जखमी झाले.
Two Devotees Injured
Two Devotees Injuredsakal
Updated on

मंचर - मंचर ते घोडेगाव रस्त्यावर मंचरच्या पश्चिम दिशेला असलेल्या वडगाव काशिंबेग (ता. आंबेगाव) ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रात शनिवारी (ता. १०) संध्याकाळी बिबट्याने दुचाकीला धडक दिल्याने दोन भाविक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सुरज अशोक चिंचकर (वय-25) व आकाश सोमनाथ भिसे (वय-32, दोघे राहणार श्रीक्षेत्र आळंदी, ता. खेड) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com