Leopard Sighting : सिंहगड जवळील कल्याण गावात मंदिराच्या परिसरात बिबट्याचे दर्शन

Sinhgad Fort : सिंहगडाच्या दक्षिणेला असलेल्या ऐतिहासिक कल्याण गावातील करंजाई मातेच्या मंदिरात शनिवारी रात्री बिबट्याचे दर्शन झाले आणि या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
Leopard Sighting
Leopard SightingSakal
Updated on

खडकवासला : सिंहगडाच्या दक्षिणेला असलेल्या ऐतिहासिक कल्याण गावात शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास श्री करंजाई मातेच्या मंदिराच्या अंगणात बिबट्याचे दर्शन झाले. मंदिरात उपस्थित तरुणांना अचानक हालचाल जाणवल्याने त्यांनी लगेचच मोबाईलद्वारे चित्रीकरण केले. या चित्रीकरणात बिबट्या मंदिराच्या अंगणाच्या भिंतीलगत दिसून आला. हालचाल जाणवल्याने तो लगेचच भिंतीवर चढून जंगलाच्या दिशेने पळून गेला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com