Manchar Wildlife Census: मंचर वनपरिक्षेत्रात ‘निसर्गानुभव’ उपक्रम यशस्वी; १४ गावांतील ११ पाणस्थळांवर २६ प्रकारचे पक्षी‑प्राण्यांचे दर्शन

बुद्ध पौर्णिमेनिमित्त मंचर वनपरिक्षेत्रात ‘निसर्गानुभव’ उपक्रमातून १४ गावांतील ११ पाणस्थळांवर २६ प्रकारचे पक्षी व वन्यप्राण्यांचे यशस्वी निरीक्षण; जैवविविधतेचा समृद्ध पट उलगडला
Wildlife Census 2026: 26 Species Spotted in Manchar Forest Range During Buddha Purnima

Wildlife Census 2026: 26 Species Spotted in Manchar Forest Range During Buddha Purnima

Sakal

Updated on

मंचर : आंबेगाव तालुक्यातील मंचर वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने बुद्ध पौर्णिमेनिमित्त (ता.१) पाणस्थळांवरील वन्यप्राण्यांची अंदाजे प्रगणना ‘निसर्गानुभव’ उपक्रमांतर्गत यशस्वीरित्या पार पडली. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वन्यप्राणी पाण्यासाठी वारंवार पाणवठ्यांवर येत असल्याने या काळात प्रगणनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com