Leopard : राहू येथे साडेतीन वर्षाची बिबट्याची मादी जेरबंद

राहू (ता. दौंड) येथील खेडेकर वस्ती नजीक (ता. १५) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास साडेतीन वर्षाची बिबट्याची मादी जेरबंद करण्यात आली.
Leopard
Leopardsakal
Updated on

राहू - राहू (ता. दौंड) येथील खेडेकर वस्ती नजीक (ता. १५) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास साडेतीन वर्षाची बिबट्याची मादी जेरबंद करण्यात आली. अशी माहिती तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे, वनसंरक्षक गणेश म्हस्के यांनी 'सकाळ'ला दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com