राहू - आज (ता. ७) वेळ सकाळी आठची एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल तीन बिबटे एकापाठोपाठ शेताच्या बांधावरून जणू त्यांची शिवार फेरी चालू आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे दहिटणे आणि मिरवडी ग्रामस्थांच्या वरात धडकी भरली आहे. तर वन विभाग देखील अलर्ट झालेला आहे.