Water Issue : अवसरी खुर्द शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात नळातून पाणी येऊ द्या; विद्यार्थिनींचे दोन तास शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन

'नळातून पाणी येऊ द्या, विद्यार्थिनींना जगू द्या, आश्वासन नको, पाणी हवंय, कधी हवंय आता हवंय,
Water Flow from Taps at Avasari Khurd Government Engineering College girla agitation

Water Flow from Taps at Avasari Khurd Government Engineering College girla agitation

sakal

Updated on

मंचर - 'नळातून पाणी येऊ द्या, विद्यार्थिनींना जगू द्या, आश्वासन नको, पाणी हवंय, कधी हवंय आता हवंय, अशा घोषणा देऊन हातात फलक व मोकळ्या बदल्या समोर ठेऊन अभिनव पद्धतीने शांतता मार्गाने अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतीगृहा मध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनींनी गुरुवारी (ता. २०) रात्री तब्बल दोन तास आंदोलन केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com