Blood Bank: पुण्यात तुटवडा असताना परराज्यात पाठवला रक्ताचा साठा; २९ रक्तपेढ्यांचे परवाने निलंबित

Pune News: नियम न पाळणाऱ्या रक्तपेढ्यांवर हा कारवाईचा बडगा उगारला आहे. तर एका रक्तपेढीस स्पष्टीकरण मागवण्याची शिफारस संयुक्त तपासणी पथकाद्वारे करण्यात आली आहे.
Blood Bank
Blood Bankesakal
Updated on

पुणे: पुण्यात रक्ताचा तुटवडा असताना दुसऱ्या राज्यात रक्ताचा साठा पाठवणे तसेच विविध नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए, औषध विभाग) पुणे विभागातील एका रक्तपेढीचा परवाना रद्द केला असून इतर २९ रक्तपेढयांचे परवाने निलंबित केले आहेत. ३२ रक्तपेढ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. तर ३ रक्तपेढ्यांवरील कारवाई प्रलंबित आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com