Organ Donate : महिला शेतकऱ्याच्या अवयवदानाने चार जणांना नवजीवन

महिला शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी महिलेचे फुफ्फुस, यकृत व दोन मुत्रपिंड केले दान
organ donation

organ donation

sakal

Updated on

पुणे - पुरंदर तालुक्यातील ६० वर्षीय महिला शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी अवयवदानाला दिलेल्या संमतीमुळे चार जणांना नवजीवन मिळाले आहे. रस्त्‍याच्‍या अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना हडपसरमधील खासगी रुग्‍णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com