Uruli Kanchan Crime : पत्नीवर कोयत्याने वार करून मुलाचा खून करणाऱ्यास जन्मठेप

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर धारदार हत्याराने वार करून ६ वर्षाच्या मुलाचा केला होता खून.
Life Imprisonment
Life Imprisonmentsakal
Updated on

उरुळी कांचन - चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर धारदार हत्याराने वार करून ६ वर्षाच्या मुलाचा खून करणाऱ्यास जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व २५ हजार रुपये‌ दंड आणि दंड न भरल्यास‌ सहा महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com