horse
sakal
नारायणगाव - अश्व प्रदर्शनात बक्षीसे मिळवलेल्या व नऊ महिन्याची गरोदर (गाभण) असलेल्या वारूळवाडी येथील अश्व पालक राहुल बनकर यांच्या मारवाड जातीच्या घोडीला घोणस या अतिविषारी जातीच्या सापाचा दंश झाला. दहा दिवसाच्या वैद्यकीय उपचारानंतर घोडी व तिच्या गर्भाला वाचवण्यात यश आले आहे.