पुण्यातील पेठांमध्ये राहणं शिक्षा, नागरिक पळून जातायत : विद्यानंद बापट

Vidyanand Bapat: वाढत्या उत्सवांमुळे निर्माण होणाऱ्या ध्वनी आणि वाहतूक समस्यांमुळे नागरिकांना घराबाहेर जावे लागत आहे. अनेक नागरिक पेठा सोडून इतर भागात स्थलांतर करत असल्याचं विद्यानंद बापट यांनी म्हटलंय.
Vidyanand Bapat

Vidyanand Bapat

Esakal

Updated on: 

Festival Noise and Traffic Trouble Pune: सार्वजनिक धार्मिक उत्सवांमधील ध्वनिप्रदूषण, वाहतूक कोंडी आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासाविरोधात सुरू असलेला संघर्ष हा केवळ एका व्यक्तीचा नसून, नागरिकांनी व्यवस्थेविरोधात उभारलेल्या व्यापक लढ्याचे प्रतीक आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी व्यक्त केले. मधुरजग फाउंडेशन, ब्राइट्स सोसायटी आणि विचारवेध यांच्या वतीने आयोजित ‘आवाज शांततेचा’ कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांचा पालेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com