

Chief Minister Visits Lohagad Fort
Sakal
लोणावळा : जागतिक वारसास्थळांच्या यादीत नुकताच समावेश झालेल्या लोहगड किल्ल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता.१२) भेट दिली. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचा सन्मान करून किल्ल्याच्या विकासाबाबत चर्चा केली. यावेळी त्यांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.