

Lohagad Murder Case
esakal
Ketan Agrawal Case: पुण्याजवळच्या लोहगड किल्ल्यावरुन ढकलून देऊन केतनचा खून करणाऱ्या दोन्ही आरोपींनी गुन्हा कबूल केला आहे. केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिने केतनला मारण्याचा प्लॅन केला होता, त्याचं कारण होतं तिच्या कुटुंबाची प्रतिष्ठा.. ही नवीन माहिती आरोपी चेतन चौधरीच्या चौकशीतून पुढे आली आहे.