लग्न मान्य नव्हतं, केतनला लोहगडावरून ढकललं; सिया गोयल आणि चेतन चौधरी कोण? प्रियकराचं होतं रणजी क्रिकेट खेळण्याचं स्वप्न

Lohagad ketan murder case लग्न मान्य नसल्यानं सियाने प्रियकरासोबत मिळून केतनची लोहगडावरून ढकलून देत हत्या केली. या प्रकरणी सियासह तिचा प्रियकर चेतन चौधरी याला अटक केलीय. दोघांना २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
Lohagad Murder: Couple Arrested Over Ketan's Death

Lohagad Murder: Couple Arrested Over Ketan's Death

Esakal

Updated on

पुण्यात लोहगडावरून दरीत ढकलून खून केल्याच्या प्रकरणात नवनवे खुलासे होते आहेत. केतन अग्रवालचे सिया गोयल हिच्याशी लग्न ठरलं होतं. मात्र लग्न मान्य नसल्यानं सियाने प्रियकरासोबत मिळून केतनची लोहगडावरून ढकलून देत हत्या केली. या प्रकरणी सियासह तिचा प्रियकर चेतन चौधरी याला अटक केलीय. २० वर्षीय सियाने १८ जूनला केतनची हत्या करण्याआधी १४ जूनलासुद्धा त्याच्या हत्येचा प्रयत्न केला होता. पण तो अयशस्वी ठरला होता. Who Are Siya Goyal and Chetan in Lohagad Murder Case

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com