Lohgaon Rain : लोहगावातील रस्ते जलमय, नागरिकांना अडचणींचा सामना

Heavy Rain Impact : लोहगाव परिसरात जोरदार पावसामुळे रस्ते जलमय झाले असून, अनेक सोसायट्यांच्या वाहनतळांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला आहे.
Lohgaon Rain

Lohgaon Rain

Sakal

Updated on

लोहगाव : लोहगाव परिसरातील सर्वच रस्त्यांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे वाहनांचा वेग मंदावून वाहतुकीचा खोळंबा झाला होता. मुख्य रस्त्यांवर वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com