Lonar Crater in Maharashtra : अशनीच्या आघातातून घडलेलं 'लोणार' आता जागतिक नकाशावर; पाहा या निसर्गाच्या अद्भुत चमत्काराचे वैशिष्ट्य

Lonar Crater included in IUGS Global Geological Heritage Sites : महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोणार विवराचा आययूजीएसच्या तिसऱ्या १०० जागतिक भूशास्त्रीय वारसा यादीत समावेश झाला आहे. यामुळे लोणारच्या आंतरराष्ट्रीय ओळखीसह संवर्धन आणि संशोधनाला नवी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
Lonar Crater Maharashtra international recognition

Lonar Crater Maharashtra international recognition

esakal

Updated on: 

-मयुरेश प्रभुणे

पुणे : जगप्रसिद्ध लोणार विवराचा समावेश नुकताच इंटरनॅशनल युनियन ऑफ जिओलॉजिकल सायन्सेसच्या (आययूजीएस) तिसऱ्या १०० जागतिक भूशास्त्रीय वारसा यादीत करण्यात आला आहे. या नव्या मानांकनामुळे संवर्धनासोबतच जागतिक वारसा स्थळ म्हणून लोणारला मान्यता मिळण्यासाठी मदत (Lonar Crater Maharashtra international recognition) होईल, असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.

Loading content, please wait...