Tragedy at Bhushi Dam: Two youths drown due to depth miscalculation : लोणवळ्यातील भुशी डॅम येथे पाण्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचे सांगितले जात आहे. ही घटना आज, ८ जून २०२५ रोजी दुपारी घडली. लोणवळा पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, दोन्ही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.