Lonavala Bus Container Accident : लोणावळ्याजवळ खासगी बस-कंटेनरची भीषण धडक; 23 पैकी 11 प्रवासी गंभीर जखमी

अपघातग्रस्त बस ही कोल्हापूरहून बोरिवलीच्या दिशेनं निघाली होती.
Lonavala Bus Container Accident : लोणावळ्याजवळ खासगी बस-कंटेनरची भीषण धडक; 23 पैकी 11 प्रवासी गंभीर जखमी
Updated on

पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर एका खासगी बस आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात झाला आहे. यामध्ये बसमधून प्रवास करणाऱ्या २३ पैकी ११ प्रवाशी गंभीररित्या जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त बस ही कोल्हापूरहून बोरिवलीच्या दिशेनं निघाली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com