

Lonavala tourist death deep gorge
esakal
लोणावळा, ता. १८ : मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्यावरून पडून एका तरुणाचा गुरुवारी (ता. १८) मृत्यू झाला. मृत तरुणाचे नाव केतन अगरवाल (वय-२५, रा. गहुंजे, पुणे) असे आहे. केतन याचा विवाह अवघ्या काही दिवसांवर आला होता. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा केतन हा मुलगा होता.