

Lonavala accident
esakal
Pune Latest News: नवी मुंबईतील एक २० वर्षीय विद्यार्थिनी दि. ३१ जानेवारीपासून बेपत्ता होती. टायगर पॉईंट परिसरातून ती दरीत पडल्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर शोधकार्य सुरू झाले. पुणे ग्रामीण पोलिस दलाची श्वान 'दुर्गा' हिने श्रेया ज्या ठिकाणाहून दरीत पडली, तो मार्ग अचूक मार्ग शोधून काढला. यामुळे ड्रोन नेमका कुठून उडवायचा, याचा अंदाज पोलिसांना आला.