Pune News: विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! ‘साहाय्यक नगररचनाकार’चा निकाल जाहीर; ‘एमपीएससी’तर्फे उमेदवारांना दिलासा..

How to check MPSC Assistant Town planner Result online: २५५ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर 'साहाय्यक नगररचनाकार'चा निकाल जाहीर, विद्यार्थ्यांना दिलासा
assistant town planner recruitment result Maharashtra

assistant town planner recruitment result Maharashtra

sakal

Updated on

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कासवगती कारभारामुळे रखडलेला साहाय्यक नगररचनाकार (गट ब, श्रेणी १) या राजपत्रित पदाचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. ‘सकाळ’ने विद्यार्थ्यांच्या व्यथा प्रभावीपणे मांडत आयोगाच्या कारभारावर प्रकाश टाकला होता. या बातमीची तातडीने दखल घेत आयोगाने रखडलेली पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची तब्बल २५५ दिवसांची प्रतीक्षा आता संपली असून थोडा दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com