Investment Fraud: शेती विकून मिळालेले २० लाख गुंतवणुकीत बुडाले; लोणी काळभोरमध्ये महिलेची फसवणूक उघड

२० टक्के परताव्याचे आमिष, २० लाखांची लूट; आर्थिक तणावातून पीडित महिलेच्या पतीचा मृत्यू, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
Financial Fraud: Woman Swindled of ₹20 Lakhs with Promises of 20% Monthly Returns

Financial Fraud: Woman Swindled of ₹20 Lakhs with Promises of 20% Monthly Returns

sakal

Updated on

लोणी काळभोर : शेती विकून आलेले पैसे गुंतवा त्यावर दरमहा २० टक्के परतावा मिळेल. असे आमिष दाखवत एका महिलेची तब्बल २० लाख रुपयेची फसवणूक केल्याचा प्रकार लोणी काळभोर परिसरात उघडकीस आला आहे. सुरुवातीला काही महिन्यांचा परतावा देऊन विश्वास संपादन करण्यात आला, परंतु त्यानंतर लाखो रुपये बुडाल्याच्या आर्थिक तणावातून फिर्यादी महिलेच्या पतीचा मृत्यू झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com