Kunjiarwadi theft : कुंजीरवाडीतील किराणा दुकान फोडून १५ लाखांची रोकड व ऐवज लंपास

कुंजीरवाडीतील किराणा दुकानावर मध्यरात्री घरफोडी; १५ लाखांची रोकड व ऐवज लंपास, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
Commercial Security Breach: The 'Somesh Traders' Burglary Incident

Commercial Security Breach: The 'Somesh Traders' Burglary Incident

Sakal

Updated on

लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील पुणे–सोलापूर महामार्गालगत असलेल्या कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील किराणा दुकान अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री घरफोडी करत १५ लाख रुपयांच्या रोख रकमेसह एकूण १५ लाख २८ हजार रुपयांचा ऐवज चोरी करून नेला असल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com