Pune Crime: लोणी काळभोरमध्ये खळबळ! खोकलाई चौकातून घरी निघालेली २७ वर्षीय विवाहिता बेपत्ता; अपहरणाचा संशय

Woman Disappears After Leaving Khoklai Chowk in Pune: सासूसोबत वादानंतर चुलत्यांकडे राहिली; घरी परतताना २७ वर्षीय विवाहिता बेपत्ता, पतीची पोलिसांत धाव
Loni Kalbhor Missing Woman Case Husband Suspects Kidnapping After Wife Disappears While Returning Home From Khoklai Chowk

Loni Kalbhor Missing Woman Case Husband Suspects Kidnapping After Wife Disappears While Returning Home From Khoklai Chowk

esakal

Updated on: 

लोणी काळभोर : येथील सिद्राम मळा परिसरातील २७ वर्षीय विवाहिता बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. सासूसोबत झालेल्या किरकोळ वादानंतर चुलत्यांकडे राहण्यासाठी गेलेली ही विवाहिता ४ नोव्हेंबर रोजी खोकलाई चौकातून घरी जाण्यासाठी निघाली; मात्र घरी न परतल्याने तिच्या बेपत्ता होण्याचे गूढ निर्माण झाले आहे. तिचे अपहरण झाल्याचा संशय पतीने व्यक्त केला असून, याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Loading content, please wait...