

Swift Police Action in Loni Kalbhor Prevents Possible Crime, Sword Confiscated
esakal
लोणी काळभोर : पत्नीला जीवे ठार मारण्याची धमकी देत घरात धारदार तलवार लपवून ठेवल्याच्या गंभीर प्रकरणात लोणी काळभोर (ता. हवेली) पोलिसांनी मध्यरात्री कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. या कारवाईमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला आहे.