Pune Crime: जनगणना कामास नकार देणं पडले महागात; पाच शिक्षकांवर लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा, तहसील प्रशासनाची कठोर भूमिका

police case against teachers: जनगणना २०२७ च्या कामास नकार देणाऱ्या पाच शिक्षकांवर जनगणना अधिनियम १९४८ अंतर्गत गुन्हा; तहसील प्रशासनाचा कडक संदेश
Strict Action by Administration: FIR Against Teachers Avoiding Census Work

Strict Action by Administration: FIR Against Teachers Avoiding Census Work

sakal

Updated on

लोणी काळभोर : केंद्र सरकारच्या जनगणनेच्या कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी लोणी काळभोर परिसरातील पाच शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांमुळे शैक्षणिक व प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तहसील प्रशासनाने आदेश देऊनही संबंधित शिक्षक जनगणना कामासाठी हजर न राहिल्याने अखेर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com