Health Awareness : लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक हिवताप दिनानिमित्त स्वच्छता, प्रतिबंध आणि जनजागृती उपक्रम

लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक हिवताप दिनानिमित्त स्वच्छता, निदान-उपचार आणि किटकजन्य आजार प्रतिबंधावर भर देत ग्रामस्थांमध्ये जनजागृती उपक्रम राबवले
Strategic Goal: Malaria-Free India by 2030

Strategic Goal: Malaria-Free India by 2030

Sakal

Updated on

लोणी काळभोर : “हिवतापाविरुद्धच्या सामूहिक लढाईत आणि वर्ष २०३० पर्यंत देशाला संपूर्णपणे हिवतापमुक्त करण्याचे आपले ध्येय साध्य करण्यात केवळ निदान आणि उपचारच नव्हे तर स्वतःची आणि आपल्या परिसरातील स्वच्छता तसेच हिवताप नियंत्रण आणि प्रतिबंध याबाबतची सामाजिक जागरुकता तेवढीच महत्त्वाची आहे” असे प्रतिपादन, वैद्यकीय अधिकारी डॉ. दगडू जाधव यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com