Higher Education Protest: एम.फिल पात्र कंत्राटी प्राध्यापकांना पदोन्नतीसाठी ‘स्पुक्टो’चे उच्च शिक्षण संचालक कार्यालयासमोर मंगळवारपासून बेमुदत धरणे

एम. फिल अर्हताधारक कंत्राटी प्राध्यापकांना पदोन्नती व सेवालाभ नाकारल्याच्या निषेधार्थ स्पुक्टोचे उच्च शिक्षण संचालक कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन
SPUCTO has announced an indefinite protest demanding promotion benefits for MPhil-qualified contractual professors in Maharashtra.

SPUCTO has announced an indefinite protest demanding promotion benefits for MPhil-qualified contractual professors in Maharashtra.

Sakal

Updated on

पुणे : एम. फिल अर्हताधारक कंत्राटी प्राध्यापकांना पदोन्नतीचे लाभ मिळावेत आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत कार्यभार निश्चितीमध्ये सर्व शैक्षणिक घटकांचा समावेश करावा, या मागणीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठीय व महाविद्यालयीन अध्यापक संघटनेतर्फे(स्पुक्टो) येत्या मंगळवारी (ता. ७) सकाळी अकरा वाजल्यापासून उच्च शिक्षण संचालक कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येईल, अशी माहिती ‘स्पुक्टो’चे अध्यक्ष प्रा. प्रकाश वाळुंज यांनी दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com