

mahadev jankar rashtriya samaj paksha yuva jodo sankalp abhiyan pune 2029 election youth campaign latest
Sakal
तळेगाव ढमढेरे : आगामी काळात राष्ट्रीय समाज पक्षात युवकांची ताकद वाढणार असून, २०२९ च्या लोकसभा व विधानसभांच्या निवडणुकीत पक्ष सत्तेत असेल असे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक माजी मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केले आहे.