Mahavitaran Recruitment : विद्युत सहाय्यक पदासाठी प्रतीक्षा यादी जाहीर; ६ व ७ नोव्हेंबरला कागदपत्रांची पडताळणी

Vidyut Sahayak Waiting List Announced : महावितरणने विद्युत सहायक पदासाठी १,८४७ उमेदवारांची प्रतीक्षा यादी (वेटिंग लिस्ट) जाहीर केली असून, त्यांची मूळ कागदपत्रे पडताळणी संबंधित परिमंडळ कार्यालयांमध्ये येत्या ६ आणि ७ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
Vidyut Sahayak Waiting List Announced

Vidyut Sahayak Waiting List Announced

Sakal

Updated on

पुणे : विद्युत सहाय्यक पदासाठीच्या ५० टक्के मर्यादेत एक हजार ८४७ उमेदवारांची प्रतीक्षा यादी www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर महाविरणकडून जाहीर करण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची व प्रमाणपत्रांची पडताळणी त्यांना वर्ग केलेल्या परिमंडळ कार्यालयांमध्ये ६ व ७ नोव्हेंबरला करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com