Maharashtra School Strike : पालकांनो नोंद घ्या! 7 आणि 8 जुलै रोजी राज्यातील 'या' शाळा राहणार बंद; शिक्षक समन्वय संघाचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

Why Aided School Teachers Announced a Statewide Strike : राज्यातील अंशतः अनुदानित व अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी ७ आणि ८ जुलै रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाची घोषणा केली आहे.
Maharashtra aided school teachers strike July 2026

Maharashtra aided school teachers strike July 2026

esakal

Updated on

कात्रज (पुणे) : राज्यातील अंशतः अनुदानित व अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक समन्वय संघाने ७ व ८ जुलै २०२६ रोजी राज्यातील सर्व अंशतः अनुदानित व अनुदानित शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला (Maharashtra school closure due to teachers protest) आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com