Pune Ragging : पुण्यातील आयएलएस लॉ कॉलेज वसतिगृहात रॅगिंग प्रकरण उघड

आयएलएस विधी महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृहात द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यावर शिवीगाळ, मानसिक छळ; रॅगिंगप्रकरणी पाच जणांविरुद्ध महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा
Mental Harassment and Abuse in Boys' Hostel Leads to Police Action at ILS

Mental Harassment and Abuse in Boys' Hostel Leads to Police Action at ILS

Sakal

Updated on

पुणे : शहरातील नामांकित आयएलएस विधी महाविद्यालय (आयएलएस लॉ कॉलेज) येथील मुलांच्या वसतिगृहात द्वितीय वर्षात शिकणार्‍या विद्यार्थ्यावर रॅगिंग झाल्‍याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी ‘एलएलबी’ चे शिक्षण घेत असलेल्‍या द्वितीय वर्षात शिकणार्‍या पाच विद्यार्थ्यांविरुद्ध महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे महाविद्यालयीन क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com