Maharashtra Budget 2026 : पुण्याचं रुप पालटणार ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात केल्या 'या' मोठ्या घोषणा

Pune Development Projects : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2026–27 च्या अर्थसंकल्पात पुण्यासाठी मोठ्या विकास प्रकल्पांची घोषणा केली.पुणे–लोणावळा तिसरी रेल्वे मार्गिका आणि विविध महामार्ग प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली.
Maharashtra Budget 2026 : पुण्याचं रुप पालटणार ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात केल्या 'या' मोठ्या घोषणा
Updated on

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात पुण्यासाठी अनेक घोषणांचा पाऊस पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की पुणे मुंबई-हायस्पीड ट्रेनमुळे शहराच्या विकासात मोलाची भर पडणार आहे. तसेच शहरातील मेट्रो जाळे वाढवणार असून पुणे मेट्रो-२ ला मंजुरी दिली असल्याचेही सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com