DCB Bank Job : जिल्हा बँकांच्या भरतीत स्थानिकांना प्राधान्य, राज्य शासनाचा निर्णय; सत्तर टक्के जागा राखीव ठेवण्याचे आदेश

70% Jobs Reserved for District Locals : राज्य शासनाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या नोकरभरतीमध्ये जिल्ह्यातील स्थानिक तरुणांसाठी ७०% जागा राखीव ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला असून, उर्वरित ३०% जागा जिल्ह्याबाहेरील उमेदवारांसाठी खुल्या असतील.
70% Jobs Reserved for District Locals

70% Jobs Reserved for District Locals

Sakal

Updated on

पुणे : राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकरभरती प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे जिल्हा बॅंकांमधील नोकरभरतीमध्ये जिल्ह्यातील नागरिकांसाठी ७० टक्के इतक्या जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे स्थानिक तरुणांना त्यांच्या जिल्ह्यातील बँकेत नोकरी मिळण्याची संधी मिळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com